Phone:+91 9890534927

ABOUT US

महाविद्यालयाचे ठळक वैशिष्टे

 • 1

  महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, निसर्गरम्य वातावरण.

 • 2

  समृद्ध आणि सुसज्य ग्रंथालय, कॉपीमुक्त परीक्षा.

 • 3

  स्वतंत्र अभ्यास कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

 • 4

  मैदानी खेळासाठी भव्य क्रिडांगण व व्यसनमुक्त परिसर

 • 5

  स्वतंत्र संगणक कक्ष व इंटरनेटसुविधा.

 • 6

  विविध विषयावर वक्तृत्व, वादविवाद,निबंध लेखन,काव्य लेखन,चर्चासत्रामध्ये विध्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम.

उपलब्ध सुविधा

 • 7

  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, गुणवत्तेची परंपरा.

 • 8

  अनुभवी प्राध्यापक वृंद तसेच तत्पर शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग.

 • 9

  विज्ञान शाखेसाठी सुसज्य प्रयोगशाळा.

 • 10

  विध्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव व संधी.

 • 11

  व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

 • 12

  अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या व विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक, अपंग विध्यार्थ्यांना दरमहा भारत सरकार शिष्यवृत्ती देण्याची सुविधा.

स्थानिक नियामक मंडळ

आदर्श ग्रामविकास सेवाभावी संस्था, पिंपळगाव सुतार पो. जवखेडा ता. भोकरदण जि. जालना

श्री. प्रकाशशेठ अन्वेकर

अध्यक्ष.

श्री. पंजाबराव देशमुख

उप-अध्यक्ष.

श्री. ज्ञानोबा शेळके

सचिव.

श्री. एक्बालसेठ पठान

सदस्य.

श्री. जुमान चाउस

सदस्य.

श्री. लक्ष्मणराव फुसे

सदस्य.

श्री. रतनजी वैरी

सदस्य.

श्री. दादरावजी जाधव

सदस्य.

श्री. जी. बी. सोनोने

शिक्षक प्रतींनिधी.

श्री. के. एच. फुसे

शिक्षक प्रतींनिधी.

श्री. डी. आर. कोथळकर

शिक्षकेतर कर्मचारी प्रतींनिधी.

श्री. एन. एल. फुसे

शिक्षकेतर कर्मचारी प्रतींनिधी.