Our Courses

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापिठ, सलग्न

बी. ए. (कला शाखा)

बी. ए. (कला शाखा) हा ३ वर्षाचा अभ्यासक्रम असून प्रत्येक वर्षाचा प्रथम व द्वितीय सत्र असे पेपर असतील.

बी. कॉम. (वाणिज्य शाखा)

बी. कॉम. (वाणिज्य शाखा) हा ३ वर्षाचा अभ्यासक्रम असून प्रत्येक वर्षाचा प्रथम व द्वितीय सत्र असे पेपर असतील.

बी. एस्सी. (विज्ञान शाखा)

बी. एस्सी. (विज्ञान शाखा) हा ३ वर्षाचा अभ्यासक्रम असून प्रत्येक वर्षाचा प्रथम व द्वितीय सत्र असे पेपर असतील.

संगणक शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम

बी. ए., बी. एस्सी. प्रथम वर्षाला हा विषय अनिवार्य केला आहे.

पर्यावरणशास्त्र

बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. द्वितीय वर्षाला हा विषय अनिवार्य केला आहे.