WELCOME

TO OUR EDUCATION GROUP

आदर्श ग्रामविकास सेवाभावी संस्था, पिंपळगाव सुतार पो. जवखेडा ता. भोकरदण जि. जालना.

आदर्श महाविद्यालय, धावडा, ता.भोकरदन जि. जालना

WE'RE OPEN

In Sed Ut perspiciatis Street

आदर्श महाविद्यालय, धावडा.

ता.भोकरदन जि. जालना

Welcome To Adarsh College

गुणवत्ता हीच उत्कृष्टता साधण्याची गुरुकिल्ली आहे !

'उत्कृष्टता' आपल्या विद्यार्जनातच नव्हे टीआर आपल्या आचारात, विचारात, कृतीत तसेच आपल्या जीवनात दिसली पाहिजे. त्यासाठी आवश्यक गुणवत्तेची व्याप्ती ही आपल्या कौटुंबिक जीवनात तसेच आपल्या इतर सामाजिक संबंधात प्रतिबिंबीत झाली पाहिजे. तेंव्हा आपण संघटना अंतर्गत शैक्षणिक, सामाजिक व संबंधित परिवरातील सर्वांना सारखेच महत्व दिले पाहिजे. गुणवत्ता ही आपोआप घडत नसते, टीआर ती घडवावी लागते; त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक व सतत परिश्रम घ्यावे लागतील.

आदर्श बहुद्देशीय सेवाभावी संस्था ही इतरांसाठी अनुकरणीय ठरावी असा आमचा ध्यास आहे म्हणूनच उत्कृष्टा साधण्यासाठी संपूर्ण गुणवत्ता हे आपले पहिले उद्दिष्टे असावे अशी आमची धारणा आहे हेच संस्थेचे आणि महाविद्यालयाचे प्रमुख धोरण आहे.

संचालक मंडळ

आदर्श ग्रामविकास सेवाभावी संस्था, पिंपळगाव सुतार पो. जवखेडा ता. भोकरदण जि. जालना

श्री. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे

संस्थापक अध्यक्ष.

श्री. बालू सूर्यभान दानवे

उप-अध्यक्ष.

श्री. सुधाकर पुंडलिकराव दानवे

सचिव.

श्री. राजू किसणराव दानवे

सदस्य.

श्री. अण्णा लक्ष्मणराव खेतरे

सदस्य.

सौ. संगीता चंद्रकांत दानवे

सदस्य.

श्री. सुधाकर भिका वनारसे

सदस्य.